शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : जहांगीर आर्ट गॅलरीत अवतरली 'सृजनसृष्टी'

महाराष्ट्र : हा विकास नव्हे, तर मुंबईकरांची लूट, वर्षा गायकवाडांची संतप्त पोस्ट

मुंबई : बेरोजगारीचा कळस! आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनाही नोकरी मिळेना!

मुंबई : सायन हॉस्पिटलमध्ये महिलेला चिरड्यानंतर डॉक्टरने दिली खोटी माहिती; पोलिसांचा खुलासा

मुंबई : श्रावणात सलून व्यवसाय निम्म्यावर; पुन्हा जोमाने काम करण्यासाठी कामगार सज्ज

फिल्मी : स्वतः सजवलेलं, स्वतःचं घर, अभिनेत्री ऋतुजा बागवेचं घर पाहिलंत का?

मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील कोंडी टळणार; अमर महल जंक्शन येथे विशेष स्पॅन उभारण्याचा निर्णय 

मुंबई : सायबर हेल्पलाइनमुळे कोट्यवधी रुपये खात्यात रिटर्न; मुंबईत सायबरमध्ये १७६० गुन्हे दाखल

मुंबई : कोस्टलच्या २ गर्डरमध्ये उंचीची तफावत कशी! सोशल मीडियावर जोरदार चर्चा

मुंबई : महापालिकेचे एकच लक्ष्य ‘रेबीजमुक्त मुंबई’; भटक्या श्वानांच्या लसीकरणासाठी मोहीम