शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : ‘ऑटोमॅटिक वेदर स्टेशन’साठी कोणी तरी जागा देईल का ? पालिकेचा ६० केंद्रांसाठी शोध

मुंबई : चतुर्थीच्या पूर्वसंध्येला खरेदीला उधाण; फुले, फळे, प्रसाद, सजावट साहित्याला मागणी 

मुंबई : मुंबईमध्ये १५ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

मुंबई : माझा लाडका बाप्पा वाजत गाजत आला! सव्वादोन लाख गणरायांची आज प्राणप्रतिष्ठापना

रत्नागिरी : गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या मुंबईकरांना दिलासा, कशेडीतील दुसरा बोगदाही मुंबईकरांसाठी खुला 

व्यापार : गौतम अदानींच्या यशामागे आहे मुंबईतलं 'हे' कॉलेज; प्रवेश नाकारल्याने उतरले व्यवसायात

फिल्मी : मुंबईत घर घेणं हा 'स्कॅम'! प्रसिद्ध अभिनेत्रीचं ट्वीट व्हायरल; म्हणाली, हे महागडं स्वप्न...

महाराष्ट्र : Mumbai-Goa highway Traffic मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल 

मुंबई : मिठागरांवर इमारतींची बांधकामे झाल्यास पूर्व उपनगराला धोका; पर्यावरण तज्ज्ञांनी वेधले लक्ष

मुंबई : गोखले पुलावर गर्डरचे काम सुरू; रेल्वेच्या भागात ८६ पैकी २५ मीटर सरकविण्यात यश