शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : अकरावीच्या शेवटच्या विशेष फेरीसाठी बुधवारपासून अर्ज; सहाव्या अंतिम फेरीसाठी वेळापत्रक जारी

मुंबई : 'मेट्रो ३'च्या तपासणीसाठी ‘सीएमआरएस’ला पाचारण; प्रमाणपत्र मिळताच पहिला टप्पा होणार सुरू

मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडवर डेकची उभारणी; केबल स्टेड पुलाची तयारी अंतिम टप्प्यात

मुंबई : डेटिंग ॲपच्या सापळ्यात दोन कोटींहून अधिक गमावले; सायबर सुंदरीच्या माेहात अडकला व्यापारी

पुणे : Nitin Gadkari: पुणे - बंगळुरू महामार्ग हाेणार चाैदा पदरी; नितीन गडकरी यांची घोषणा

मुंबई : मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी

महाराष्ट्र : नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ते पंतप्रधान झाले तर...

महाराष्ट्र : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस खोटी माहिती पसरवून..., नाना पटोले भडकले

मुंबई : मध्य रेल्वेची लोकल फेऱ्यांत २५ वर्षांत ७५ टक्के भरारी! प्रवाशांच्या सोयीसाठी सेवा सुधारण्यावर भर

मुंबई : एक कोटी ३१ लाख प्रवाशांचे ऑगस्टमध्ये विमानाने ‘टेक ऑफ’; गतवर्षीच्या तुलनेत ५.७ टक्क्याने वाढ