शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : गणेशोत्सवात ‘बेस्ट बचाओ’चा नारा; सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत मंडळांचे जनजागृतीपर देखावे 

मुंबई : पाऊस, गणेशोत्सवामुळे भाज्या कडाडल्या, मागणीतही वाढ : ग्राहकांच्या खिशाला कात्री 

मुंबई : एसटी प्रवासात अडचण? थेट आगार प्रमुखांना करा फोन; या कारणांसाठी तुम्ही करू शकता तक्रार 

मुंबई : गॅस कनेक्शन तोडू म्हणत उडवले साडेतीन लाख; मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे लावला चुना

मुंबई : महिला सुरक्षेसाठी ९३ स्कॉडचा गर्दीत वॉच; महिला अधिकाऱ्यांकडे विशेष जबाबदारी

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : गणराजाला निरोप देण्यासाठी वरुणराजाची उपस्थित राहणार का? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

मुंबई : विसर्जनासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’; अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांकडून विशेष सुरक्षा व्यवस्था 

मुंबई : मुंबईतल्या अभिनेत्रीला अटक करुन ४० दिवस ठेवलं कोठडीत; ३ IPS अधिकाऱ्यांचे थेट निलंबन

मुंबई : वेगवान डिलिव्हरी बॉयना ‘ब्रेक’; वाहतूक पोलिसांची ई-बाइक चालकांवर कारवाई 

मुंबई : नवी २८ हजार वाहने रस्त्यावर, आरटीओला मिळाले २७५ कोटी; यंदा १०.१४ टक्क्यांनी विक्री वाढली