शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : अंगणवाडी समितीचे बेमुदत उपोषण सुरू; मुख्यमंत्र्यांनी भेट न दिल्यास आज जेल भरो

सातारा : सातारा जिल्ह्यातील तीन हजारांवर अंगणवाड्या बुधवारी बंद; मुंबईतील महाआंदोलनात सहभागी होणार 

मुंबई : Mumbai traffic advisory: मुंबईच्या बीकेसीमध्ये आज वाहतुकीत मोठे बदल, हायकोर्टाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम

क्राइम : डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...

लोकमत शेती : अतिवृष्टीचा धोका तीन तास आधीच कळणार होतोय या तंत्रज्ञानाचा वापर वाचा सविस्तर

मुंबई : शिक्षकहो, नोकरी टिकवण्यासाठी परीक्षा द्या! मंत्र्यांची घोषणा, मात्र शिक्षण सेवकांचा विरोध

मुंबई : 'मध्य रेल्वे'वर मेगाब्लॉकचे रडगाणे सुरूच; प्रवासी त्रस्त

मुंबई : बिल्डिंग बांधा, धूळ नको; महापालिकेकडून बिल्डरांना मार्गदर्शक सूचनांची आठवण

मुंबई : महिलेने पोटात लपविले १० कोटींचे कोकेन

मुंबई : बनियान, ट्राउझर्सच्या पट्ट्यांतून चक्क सोने अन् हिऱ्यांची तस्करी ! तीन कोटींचा ऐवज जप्त