शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडसाठी 'VJTI' तज्ज्ञ सल्लागार; ३ पुलांच्या संरचनात्मक सर्वेक्षणासाठी नियुक्ती

मुंबई : कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये होणार कंत्राटी शिक्षक भरती; डीएड, बीएड उमेदवारांना संधी

मुंबई : रुळांजवळील गवतावर आता ड्रोनचा औषधी ‘उतारा’; मध्य रेल्वेने तुर्भेत घेतली चाचणी 

मुंबई : सिद्धिविनायक मंदिरात उंदरांचा सुळसुळाट?

मुंबई : मुंबईकरांना आवडे मेट्रो! सप्टेंबरमध्ये एका दिवसात पावणेतीन लाख जणांचा प्रवास 

मुंबई : पालिका कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण; तीन वर्षांसाठी ६०० कोटींचा निधी खर्च केला जाणार

मुंबई : देवही आम्हाला माफ करणार नाही; हिट अँड रन प्रकरणात उच्च न्यायालयाची उद्विग्नता

मुंबई : जाहिरात धोरणाला निवडणुकीचा धसका; सूचना आल्या; पण लागू कधी करणार?

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्रात

मुंबई : सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला