मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Dadar Kabutarkhana News: कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे आरोग्यास गंभीर धोका निर्माण होत असल्याने, शहरातील कबुतरखाना बंद करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेला दिले होते. ...
‘लोकमत’ने सोमवारी याबाबत वृत्त दिले होते. त्यानंतर मंगळवारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि इतर अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुकेश मिलच्या खासगी जागेत स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. ...
आयुष्य तेच आहे अन् हाच पेच आहे असं म्हणत पंडित भीमराव पांचाळे यांनी मराठी मनाची तार छेडली. गझल सम्राट भीमराव पांचाळे यांना गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
अभिनेत्री काजोल गेल्या ३३ वर्षांपासून हिंदी मनोरंजनविश्वात कार्यरत आहे. सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल तिला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
Mumbai Crime: मुंबईतील मीरा रोड परिसरात एका महिलेला कबुतरांना दाणे टाकण्यास रोखले म्हणून वृद्ध व्यक्ती आणि त्याच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. ...