लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विनयभंग करणारा तरुण गजाआड; ३ दिवसांमध्ये ६५ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर छडा - Marathi News | in mumbai the molesting youth wanted released after checking as many as 65 cctv footages in three days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनयभंग करणारा तरुण गजाआड; ३ दिवसांमध्ये ६५ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर छडा

मॉर्निग वॉकदरम्यान जुहूतील उच्चभ्रू परिसरात एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.  ...

मुंबईतील घरांची भाडी ९ टक्क्यांनी महागली; ६ महिन्यांत २ लाख मालमत्ता भाडेतत्त्वावर - Marathi News | house rents in mumbai rise by 9 percent 2 lakh property on lease in 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील घरांची भाडी ९ टक्क्यांनी महागली; ६ महिन्यांत २ लाख मालमत्ता भाडेतत्त्वावर

गेल्या दीड वर्षांपासून एककीडे मुंबईत घर खरेदी जरी जोमात असली तरी घर भाड्याने घेऊन राहण्याचा ट्रेन्डही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले आहे. ...

एमएमएस, एमसीएच्या प्रवेश परीक्षा अर्जास मुदतवाढ; ३१ जुलैपर्यंत भरता येणार ऑनलाइन अर्ज - Marathi News | in mumbai deadline for mms and mca entrance exam application online application can be submitted till 31st july | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमएमएस, एमसीएच्या प्रवेश परीक्षा अर्जास मुदतवाढ; ३१ जुलैपर्यंत भरता येणार ऑनलाइन अर्ज

एमएमएस या अभ्यासक्रमासाठी ७२०, तर एमसीए या अभ्यासक्रमासाठी दोन हजार एवढी प्रवेश क्षमता आहे. ...

'तो' स्टंट करणाऱ्याला पोलिसांनी शोधून काढलं; हात-पाय गेल्यावर म्हणतो, "माझा व्हिडीओ..." - Marathi News | Railway Police arrived in search of the person who did the stunt by hanging on the Mumbai local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' स्टंट करणाऱ्याला पोलिसांनी शोधून काढलं; हात-पाय गेल्यावर म्हणतो, "माझा व्हिडीओ..."

Mumbai : मुंबई लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ...

‘लाडकी बहीण’च्या कामामुळे वाढला ताण; शिक्षक, अंगणवाडी सेविकांचे म्हणणे - Marathi News | in mumbai stress increased due to the work of ladaki bahine yojna sayings of teachers and anganwadi workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘लाडकी बहीण’च्या कामामुळे वाढला ताण; शिक्षक, अंगणवाडी सेविकांचे म्हणणे

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना हे फॉर्म अपलोड करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...

सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती  - Marathi News | in mumbai sion kurla will henceforth have to pass through dharavi information on alternative routes from traffic police  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सायन, कुर्ल्यात यापुढे धारावीतून जावे लागणार; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्गांची माहिती 

विद्यार्थी-पालक, नोकरदारांना बसणार हेलपाटा.  ...

गणेशोत्सव मंडळांना खड्ड्यांची चिंता; पालिकेकडे खड्डे बुजवण्याची मागणी - Marathi News | in mumbai ganeshotsav mandals worry about potholes pits should be filled before august 11 demand of public ganeshotsav coordination committee  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सव मंडळांना खड्ड्यांची चिंता; पालिकेकडे खड्डे बुजवण्याची मागणी

गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपल्याने खड्ड्यांमुळे गणेश मंडळांची चिंता वाढली आहे. ...

Megablock News: उद्या वेळापत्रक पाहून प्रवास करा; मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक - Marathi News | Megablock 27-07-2024 Travel by looking at the schedule tomorrow; Megablock on Central, Harbor Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Megablock News: उद्या वेळापत्रक पाहून प्रवास करा; मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

सकाळी ११.०५ ते सायंकाळी ३.०५ पर्यंत वेळेत बदल ...