लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
घाटकोपरचा नवा थाट; रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर, प्रवाशांच्या गर्दीवर उतारा - Marathi News | in mumbai new look of ghatkopar railway station makeover antidote to rush of passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरचा नवा थाट; रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर, प्रवाशांच्या गर्दीवर उतारा

घाटकोपर रेल्वे स्थानकाला वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही मेट्रो वन जोडली गेली आहे. ...

वरळीत बीएमडब्ल्यूच्या धडकेत आणखी एकाचा मृत्यू; काही महिन्यांवर आलं होतं तरुणाचं लग्न - Marathi News | Hit And Run Case Young man died in a collision with a BMW in Worli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वरळीत बीएमडब्ल्यूच्या धडकेत आणखी एकाचा मृत्यू; काही महिन्यांवर आलं होतं तरुणाचं लग्न

वरळीत पुन्हा एकदा आलिशान कारच्या धडकेत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

नव्या मासळी मोसमासाठी कोळी बांधव सज्ज; १ ऑगस्ट रोजी बंदी उठणार  - Marathi News | Koli brothers are ready for the new fish season  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नव्या मासळी मोसमासाठी कोळी बांधव सज्ज; १ ऑगस्ट रोजी बंदी उठणार 

नव्या मासळी मोसमासाठी कोळी बांधव सज्ज झाल्याचे मुंबईच्या विविध कोळीवाड्यातील चित्र आहे. ...

गणपतीपूर्वी बोरिवलीवरून कोकण रेल्वेची सुविधा सुरू करणार-केंद्रीय मंत्री पियुष गोयल - Marathi News | Union Minister Piyush Goyal will start Konkan Railway facility from Borivali before Ganapati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपतीपूर्वी बोरिवलीवरून कोकण रेल्वेची सुविधा सुरू करणार-केंद्रीय मंत्री पियुष गोयल

पियुष गोयल यांनी आज बोरीवलीत एका पत्रकार परिषदेत दिली. ...

JNPT Port : जेएनपीटी बंदरावर पहिले कृषी-निर्यात सुविधा केंद्र, आयात-निर्यातीसाठी उपयुक्त  - Marathi News | Latest News JNPT First Agri-Export Facilitation Center at JNPT port, useful for import-export  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :JNPT Port : जेएनपीटी बंदरावर पहिले कृषी-निर्यात सुविधा केंद्र, आयात-निर्यातीसाठी उपयुक्त 

Agriculture News : जवाहरलाल नेहरू बंदरात (JNPT Port) सुमारे 67,422 चौरस मीटर क्षेत्रावर जेएनपीए सर्वसमावेशक अत्याधुनिक कृषी सुविधा उभारणार आहे. ...

कोस्टल रोडचा सल्ला पडू लागलाय महागात; सल्लागार शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर - Marathi News | coastal road advice is getting expensive | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडचा सल्ला पडू लागलाय महागात; सल्लागार शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर

गेल्या पाच वर्षांत हे शुल्क ५० कोटींवरून ७६ कोटींवर गेले आहे. ...

Bhajipala Market: स्वस्त भाजीपाल्यासाठी थेट पणनचा प्रयोगाचा लाभ कुणाला? - Marathi News | Bhajipala Market: Who benefits from experimenting with direct marketing for cheap vegetables? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhajipala Market: स्वस्त भाजीपाल्यासाठी थेट पणनचा प्रयोगाचा लाभ कुणाला?

शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा व ग्राहकांना रास्त दरात फळे, भाजीपाला व अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने थेट पणन योजना सुरू केली. २००७ पासून संपूर्ण राज्यात १०१० परवान्यांचे वाटप केले आहे. ...

विवाहित व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी घरातून पळाली तरुणी; कोर्टाने दिलं २४ तास पोलिसांचे संरक्षण - Marathi News | Mumbai Police will provide security to inter religious married couple Bombay High Court order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवाहित व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी घरातून पळाली तरुणी; कोर्टाने दिलं २४ तास पोलिसांचे संरक्षण

Mumbai : गुजरातमधून पळून आलेल्या महिलेला पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...