राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai News: एलएलबी ३ वर्ष आणि ५ वर्ष अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी आज, १ ते ३ एप्रिलदरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त् ...
Mumbai News: ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर शंतनू नायडू यांच्या आगळ्यावेगळ्या मुलाखती आज, सोमवारी ठाण्यात रंगणार आहेत. निमित्त आहे, लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्याचे. ...
IPL 2025: 'रोहित शर्माचा हरवलेला फॉर्म चिंताजनक आहे. तो आपल्या कारकिर्दीत अशा स्तरावर पोहोचला आहे, जिथे त्याला प्रत्येक सकाळी आपले सर्वस्व झोकून द्यावे लागेल,' असे माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकरने सांगितले. रोहित आयपीएलच्या पहिल्या दोन्ही सामन्यांत ...
Cyber Crime: पार्ट टाइम जॉबच्या नावाखाली मानखुर्दमधील तरुणाचे बँक खातेच रिकामे झाले. सायबर ठगांनी टास्क फ्राॅडच्या जाळ्यात अडकवून २ लाख ६५ हजार रुपये उकळले. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांत अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. ...
Gudhi Padwa: गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गिरगावात निघालेल्या शोभायात्रेत महिला आणि तरुणी नऊवारी साडी नेसून बाईकची सवारी करीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या निमित्ताने नारीशक्तीने जल्लोषात माय मराठीचा जागर केला. ...
Mumbai News: मलबार हिल येथे उभारलेल्या निसर्ग उन्नत मार्गाचे लोकार्पण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. ...
Gudhi Padwa: गुढीपाडव्यानिमित्त उत्तर मुंबईत रविवारी काढण्यात आलेल्या नव वर्ष स्वागत यात्रांमध्ये नागरिकांसोबत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल हेदेखील सहभागी झाले. त्यात कुठे ते लेझीम खेळले, तर कुठे ढोल वाजविण्यात तल्लीन झाले, कुठे झेंडा फ ...
Mumbai Municipal Corporation: पालिकेतील सात उपायुक्त, तसेच १२ सहायक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात काही सहायक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली असून काहींना पदभार विभागून दिला आहे. दरम्यान, काही धाडसी व अल्पावधीत ठसा उमटविणाऱ्या अधिका ...