लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी; प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांत धाकधूक - Marathi News | in mumbai special round of 11th admission today intimidation among students who did not get admission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अकरावी प्रवेशाची आज विशेष फेरी; प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांत धाकधूक

इयत्ता अकरावी प्रवेशाची पहिली विशेष प्रवेश यादी आज सोमवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. ...

विमानाचे तिकीट, नातेवाइकाला मेसेज, गळ्यात चावी अन्…; गोरेगावात पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ - Marathi News | Crime News husband end his life by killing his wife in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानाचे तिकीट, नातेवाइकाला मेसेज, गळ्यात चावी अन्…; गोरेगावात पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ

गोरेगावत पती पत्नीच्या मृत्यूच्या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ...

दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू - Marathi News | Truck carries car for 1KM on Delhi-Mumbai Expressway; Four deaths in the same family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली-मुंबई हायवेवर ट्रकने कारला 1KM पर्यंत फरफटत नेले; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

चालकाला झोप लागल्याने अपघात झाल्याचा पोलिसांना संशय आहे. ...

४१ टक्के लोकांची घरे एक कोटी रुपयांची - Marathi News | 41 percent people have houses worth Rs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४१ टक्के लोकांची घरे एक कोटी रुपयांची

८४ टक्के घरांची विक्री ही अनुक्रमे दिल्ली, मुंबई आणि हैदराबाद या शहरांत झाली आहे. हैदराबाद येथे सहा महिन्यांत एक हजार ३०० घरांची विक्री झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यात आलिशान घर खरेदीचाही जोर वाढल्याचे दिसत आहे.  ...

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेली फीशचे आगमन; समुद्रात न उतरण्याचे आवाहन - Marathi News | Arrival of Blue Bottle Jelly Fish on Mumbai Beaches | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेली फीशचे आगमन; समुद्रात न उतरण्याचे आवाहन

गेल्या दोन दिवसांपासून जवळपास मुंबईच्या सर्व बीचेसवर जेलिफिश यायला सुरुवात झाली आहे. ...

रविवारीही मुसळधार? हवामान खात्याकडून रेड, ऑरेंज अलर्ट जारी - Marathi News | Heavy rain on Sunday? Red, orange alert issued by meteorological department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारीही मुसळधार? हवामान खात्याकडून रेड, ऑरेंज अलर्ट जारी

Mumbai Rain Update: हवामान खात्याने पालघर, पुणे आणि सातारा जिल्हयांना रेड अलर्ट जारी केला आहे. तर नाशिक, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हयांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

लोअर परळमध्ये जाहिरात काढली पण लोखंडी ढाचा तसाच; आदित्य ठाकरेंच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही - Marathi News | Aditya Thackeray criticizes BMC over illegal hoarding in Lower Paral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परळमध्ये जाहिरात काढली पण लोखंडी ढाचा तसाच; आदित्य ठाकरेंच्या तक्रारीनंतरही कारवाई नाही

घाटकोपर होर्डिंग अपघातात १७ जणांचा बळी गेलेला असताना मुंबई महापालिकेला अद्याप जाग आलेली नाही ...

मराठी दिग्दर्शकाने सई ताम्हणकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीचं नवीन घर पाहून म्हणाला... - Marathi News | Marathi director Kshitij Patwardhan praises Sai Tamhankar shared appreciation post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी दिग्दर्शकाने सई ताम्हणकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीचं नवीन घर पाहून म्हणाला...

सई ताम्हणकरच्या नवीन घराला भेट देत केलं कौतुक ...