शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती

मुंबई : तीनच दिवसांत मेट्रो ३ विस्कळीत; ३०-३५ मिनिटे ट्रेन उशीराने, प्रवाशांमध्ये नाराजी

मुंबई : घरी सोडतो सांगून कारमध्ये बसवून बेशुद्ध केलं; वांद्रे येथे तरुणीवर सामूहिक अत्याचार

मुंबई : Drunk and Drive Fine Mumbai: दारूच्या नशेत गाडी चालविणाऱ्या ६,९१७ जणांची पोलिसांनी उतरवली झिंग!

मुंबई : मेट्रो ३ वरून विमानतळावर जाण्यासाठी प्रवाशांची पायपीट; बस, टॅक्सी सेवा सुरू करण्याची मागणी

मुंबई : रेल्वे रुळांमध्ये पाणी सोडल्यास सोसायट्यांवर बडगा, आयुक्त भूषण गगराणींच्या सूचना

मुंबई : Mumbai Best Bus Accident: तुमच्या मुलाला बसने उडवलंय, एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!

क्रिकेट : बीकेसीमध्ये रिक्षा चालवली, तिथेच सुरू झाला क्रिकेट प्रवास

मुंबई : वांद्रे येथे १७४ खाटांच्या कर्करोग रुग्णालयाची पायाभरणी, आशिष शेलार यांच्या हस्ते भूमिपूजन

नागपूर : हजाराे बेराेजगारांचा मुंबईत आज महामाेर्चा; भरती बंद असल्याने तरुणांमध्ये असंताेष