लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईत घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी - Marathi News | in mumbai on the occasion of the first shravani somvar the temples are thronged with devotees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत घुमला ‘हर हर महादेव’चा जयघोष; पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त मुंबईमधील विविध शिव मंदिरांमध्ये शिवभक्तांनी गर्दी केली होती. ...

'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार - Marathi News | in mumbai extension of metro 11 to colaba it will run through byculla nagpada bhendi bazaar and crawford market area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मेट्रो ११' चा कुलाब्यापर्यंत विस्तार; भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट भागातून धावणार

वडाळा ते सीएसएमटी मेट्रो ११ मार्गिकेच्या संरेखनात बदल करण्यात आला आहे. ...

या महिन्यात दोनदा अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज  - Marathi News | in mumbai chance of heavy rain twice this month forecast by meteorological department  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :या महिन्यात दोनदा अतिवृष्टीची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज 

पावसाने जूनच्या तुलनेत जुलैमध्ये कसर भरून काढली. ...

बालकांच्या लसीकरणाची आठवण करून देणार मोबाइल; आता ॲप देईल माहिती, जाणून घ्या - Marathi News | in mumbai mobile will remind about vaccination of children now u win app will give information  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बालकांच्या लसीकरणाची आठवण करून देणार मोबाइल; आता ॲप देईल माहिती, जाणून घ्या

केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याने विकसित केलेले ‘यू विन’ मोबाइल ॲप आता ही सगळी माहिती तुमच्या मोबाइलमध्ये जतन करणार आहे. ...

अंत्यविधीसाठी दोन-दोन तास वेटिंग... सुशोभीकरणाच्या खर्चाची ‘राख’, समस्या सुटणार तरी कधी? - Marathi News | in mumbai two and a half year beautification of worli cremation was completed complaints from the citizens that the previous problems are still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंत्यविधीसाठी दोन-दोन तास वेटिंग... सुशोभीकरणाच्या खर्चाची ‘राख’, समस्या सुटणार तरी कधी?

वरळी येथील माता रमाबाई आंबेडकर स्मशानभूमीचे अडीच वर्षे चाललेले सुशोभीकरण डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाले. ...

मराठा समाजाला आरक्षण आंदोलनामुळेच; याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा - Marathi News | Because of the reservation movement for the Maratha community; Petitioner's suit in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा समाजाला आरक्षण आंदोलनामुळेच; याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ‘अपवादात्मक’ स्थिती असल्याचे मागासवर्ग आयोगाने त्यांच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...

मेट्रो स्थानकावर पोहोचाल सहज... 'मेट्रो ७' मार्गिकेवर १४ पादचारी पूल, दीड वर्षात काम होणार पूर्ण - Marathi News | in mumbai 14 pedestrian bridges on metro 7 route work will be completed in one and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो स्थानकावर पोहोचाल सहज... 'मेट्रो ७' मार्गिकेवर १४ पादचारी पूल, दीड वर्षात काम होणार पूर्ण

मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी एमएमआरडीएकडून मेट्रो ७ मार्गिकेवर १४ पादचारी पूल उभारले जाणार आहेत. ...

'मरणालाही स्मशानकळा...' स्मशानभूमींवर खर्च केलेला १,३८४ कोटी निधी गेला कुठे? - Marathi News | in mumbai after spending 1384 crores last year on various development works for crematoriums partial works have been completed in places like worli and shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मरणालाही स्मशानकळा...' स्मशानभूमींवर खर्च केलेला १,३८४ कोटी निधी गेला कुठे?

स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ...