शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

महाराष्ट्र : Supriya Sule : राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा...; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट

मुंबई : अमली पदार्थ तस्करी प्रकरणात ईडीची एन्ट्री, मुंबईसह दिल्लीत चार ठिकाणी छापेमारी

महाराष्ट्र : मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे

महाराष्ट्र : केवळ चौकशी नको, आता पायउतार व्हा; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शरद पवार आक्रमक!

महाराष्ट्र : १५ दिवसांपूर्वी धमकी अन् Y दर्जाच्या सुरक्षेतही बाबा सिद्दिकींची हत्या; मुंबईतील रस्त्यावर नेमकं काय घडलं?

मुंबई : Baba Siddique: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या; घटनेनं राज्यभर खळबळ

मुंबई : दादरच्या फूल बाजारात झेंडू दरवळला; पूजा, सजावटीसाठी जोरदार खरेदी

मुंबई : मेट्रोचे तिकीट काढताय, व्हॉट्सअॅपवर 'हाय' करा; मेट्रो २ अ, ७ मार्गिकेवर नवी सेवा उपलब्ध

मुंबई : अस्वच्छता करणाऱ्यांना साडेतीन कोटींचा दंड; क्लीन अप मार्शलची कारवाई

मुंबई : रस्त्यांची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात?