मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Matoshree Drones News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर रविवारी सकाळी ड्रोन घिरट्या घालताना दिसून आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. मात्र, हे ड्रोन 'एमएमआरडीए'चे असल्याचा खुलासा पोलिसांनी केला. ...
Ranji Trophy: शम्स मुलानी आणि तुषार देशपांडे यांच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध घट्ट पकड मिळवली. ...
Mumbai Cold Wave: यंदा मुंबईत उशिरापर्यंत पाऊस राहिला. चक्रीवादळामुळेही मुंबईकरांना ऑक्टोबर हीटच्या झळा जाणवल्या नाही. आता शीत वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरू लागले आहे. ...
Mumbai-London flight News: एअर इंडियाच्या मुंबई ते लंडन विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे या विमानाने सहा तास विलंबाने उड्डाण केले. याचा मोठा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. ...
Cooper Hospital News: महानगरपालिकेच्या अखत्यारीतील विलेपार्ले येथील कूपर रुग्णालयातील तीन डॉक्टरांना कर्तव्यावर असताना रुग्णाच्या नातेवाईकांकडून शनिवारी मध्यरात्री मारहाण करण्यात आली. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, निवासी डॉक्टर आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टर ...
Mumbai Suburban Railway News: मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्टेशनजवळ गुरुवारी झालेल्या अपघातासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर (सीएसएमटी) झालेल्या आंदोलनाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
Mumbai News: पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे- बोरिवली गीन टनेल प्रकल्पासाठी शनिवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून तोडक कारवाई करण्यात आली. ...