शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई शहर, उपनगरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा; पिसे उदंचन केंद्रात बिघाड, १३ पंप बंद

मुंबई : पदवी परीक्षांचे निकाल रोडावलेले; बी.ए., बी.कॉम., बीएस्सीचे निकाल ३० ते ४० टक्क्यांपेक्षा कमी

मुंबई : साथीचे आजार रोखण्यासाठी मनपाचा खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर बडगा;८३ हातगाड्या,१०५ सिलिंडर जप्त

मुंबई : मुंबई पालिकेने रोखले १२३ कर्मचाऱ्यांचे वेतन; का घेतला कठोर निर्णय? जाणून घ्या

मुंबई : सायन उड्डाण पुलावरून वाहतुकीस 'या' वाहनांना बंदी; लवकरच पुलाचे पाडकाम होणार!

मुंबई : शासन निर्णयास ७ वर्ष उलटली; शासकीय दर्जा कधी ?

मुंबई : एअर इंडियाचा देशांतर्गत प्रवास आता अधिक आरामदायी; बिझनेस, प्रीमीयम क्लासच्या जागा वाढल्या

फिल्मी : दृश्यात गूढता निर्माण करताना प्रकाशयोजनेतील अंधार व प्रकाशाचा मिलाफ घडवणे महत्त्वाचे

मुंबई : अवैध मासेमारी करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, राहुल नार्वेकर यांचे मत्स्यव्यवाय आयुक्तांना आदेश

मुंबई : मुंबई पदवीधर निवडणुकीत डॉ. दीपक सावंत करणार किरण शेलार यांचा प्रचार