मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbai weather Update: हिमालयात चार दिवसांपूर्वी झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबईसोबतच आसपासच्या परिसरात तापमान कमी झाले आहे. रविवारी मुंबईचे किमान तापमान १९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. चालू मोसमातील आतापर्यंतचा हा नीचांक आहे. ...
Dharavi News: धारावीच्या पोटात कपडे निर्मितीचे एक मोठे मार्केट वसलेले आहे. अरुंद गल्ल्यांत प्रकाशदेखील पोहोचणे जेथे मुश्कील, तेथे ५०० पेक्षा जास्त कपडे निर्मितीचे कारखाने धारावीमध्ये आहेत. ...
Mumbai News: दक्षिण, दक्षिण मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरातील बोरीवली व अंधेरीत चकाचक बस थांबे बांधणाऱ्या 'बेस्ट'ने पूर्व उपनगरातील स्टॉप आणि स्थानकांकडे कानाडोळा केला आहे. परिणामी प्रवाशांना अस्वच्छ, तोडके-मोडके थांबे, स्थानकांचा आधार घ्यावा लागत आहे. ...
Shivaji Park News: मुंबईत थंडीची चाहूल लागताच प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला दादरमधील शिवाजी पार्कातील धूळमुक्तीची आठवण झाली आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून पालिकेला शिवाजी पार्क परिसर धूळमुक्त करण्यात अपयश ...
Tw Police Officers Suspended: ओशिवरा पोलिस ठाण्यात दोन गटांतील वाद सोडवताना तक्रारदारांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर ५ पोलिसांविरोधात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त दीक्षित गे ...