मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशात घरांच्या किमतीमध्ये अव्वल क्रमांक असलेल्या मुंबईमध्ये आजच्या घडीला सुपर बिल्टअपमुळे एक हजार चौरस फुटांचे घर घेऊनही ग्राहकांना प्रत्यक्षात केवळ ६०० चौरस फुटांचे घर मिळत असल्याचे दिसून आले आहे. ...
Karnak Railway Bridge: मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डीमेलो मार्गाला जोडणाऱ्या कर्नाक रेल्वे उड्डाणपुलाचे मुख्य बांधकाम ठरलेल्या वेळेत म्हणजेच १० जूनपर्यंत पूर्ण झाले आहे. ...
Mumbai Metro Railway News: मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने मुंबई मेट्रो मार्ग ३ वर ‘रुपे एनसीएमसी’ कार्ड तयार केले. त्याचे अनावरण मंगळवारी करण्यात आले. ...