मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Uddhav Thackeray- Raj Thackeray Meet: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय असलेल्या ठाकरे बंधूंची भेट पुन्हा एकदा झाली. ...
Weather Update: काही दिवसांपूर्वी मान्सूननं माघार घेतली असली तरी पावसाचं सावट अद्याप कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
Mumbai Crime News: सुमारे ४८ वर्षांपूर्वी १९७७ साली महिलेवर चाकू हल्ला करणाऱ्या आणि या प्रकरणात जामिनावर सुटल्यानंतर पोलीस आणि कोर्टाच्या हातावर तुरी देत कोकणात जाऊन लपलेल्या एका आरोपीला पोलिसांनी तब्बल ४८ वर्षांनंतर शोधून काढलं आहे. ...