शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : लाडकी बहीण योजनेसाठी जुनीच आकडेवारी वापरणार; विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : एअर इंडियात स्वेच्छानिवृत्ती योजना?; ६०० कर्मचाऱ्यांना दिला जाणार पर्याय, विलीनीकरणाचा परिणाम

मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर

मुंबई : नगरविकास विभागाला २० हजारांचा दंड; सरकार निर्देशांचे पालन करत नाही : कोर्ट

मुंबई : उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्याविरोधात याचिका;ध्रुव राठीविरोधात कारवाईची मागणी

मुंबई : १७ ते १९ जुलै मुंबई तुंबणार?; पूरसदृश स्थितीची शक्यता

मुंबई : आलिशान घर आवडे सर्वांना!; सहा महिन्यांतच मुंबईत १२ हजार कोटींच्या घरांची विक्री

मुंबई : व्हिस्कीचे १२ लार्ज पेग, फेक आयडी अन् बरंच काही...मिहीर शहानं काय काय केलं? सगळं समोर आलं...

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर, गोरेगाव–मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

मुंबई : कावेरी नाखवा यांच्या कुटुंबीयांची मंत्री दीपक केसरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट