मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुद्रांक शुल्कात माफी मिळालेल्या प्रत्येक दस्ताची दरमहा नियमित तपासणी करणे सर्व दुय्यम निबंधक आणि मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे. मुंढवा येथील ४० एकर जमिनीची खरेदी करताना उद्योग उभारणीसाठी जमिनीचा वापर केला जात असल्याचा दावा करून ...
केवळ संशयावरून किंवा किरकोळ त्रुटींवरून गृहनिर्माण संस्थांच्या निवडून आलेल्या व्यवस्थापकीय समित्या बरखास्त करणे चुकीचे आहे. तसे केल्यास सोसायटीच्या लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या कामकाजावर विपरित परिणाम होईल, असे महत्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयान ...
Bribe Case News: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) माझगाव येथील दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिकाला १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. ...