लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
घरांचा प्रश्न सोडवा; नाही तर निवडणुकीवर परिणाम, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा इशारा - Marathi News | Solve the housing issue; otherwise, it will affect the elections, warns Mill Workers' Joint Fight Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरांचा प्रश्न सोडवा; नाही तर निवडणुकीवर परिणाम, गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचा इशारा

Mumbai News: गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर दिलेल्या आश्वासनांची पूर्तता नाही केली तर येणाऱ्या पालिका निवडणुकीवर त्याचे परिणाम होतील, असा इशारा गिरणी कामगार संयुक्त लढा समितीने सरकारला दिला आहे. ...

मराठी शाळांच्या पाडकामाविरोधात संताप, मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये आंदोलन : पालकांसह स्थानिकांचा उत्स्फूर्त सहभाग - Marathi News | Anger against the crackdown on Marathi schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळांच्या पाडकामाविरोधात संताप, मराठी अभ्यास केंद्राच्या नेतृत्वाखाली धारावीमध्ये आंदोलन

Mumbai Marathi School: मुंबई महापालिकेकडून मराठी शाळांच्या इमारती धोकादायक ठरवून त्यांचे पाडकाम सुरू करण्याच्या कारवाईविरोधात बुधवारी धारावीत आंदोलन करण्यात आले. मराठी अभ्यास केंद्र यांच्या नेतृत्वाखाली ९० फुटी रोडवरील कामराज मेमोरियल शाळेमागे झालेल् ...

ससून डॉक सोडणार नाही, शेवटपर्यंत लढा देऊ; कोळी समाजाचा निर्धार, जागा ताब्यात घेण्यासाठी पोर्ट ट्रस्टला हवा बंदोबस्त - Marathi News | Will not give up Sassoon Dock, will fight till the end; Koli community's determination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ससून डॉक सोडणार नाही, शेवटपर्यंत लढा देऊ; कोळी समाजाचा निर्धार

Mumbai News: ससून डॉक येथील मच्छीमार बांधवांना तिथून हटवून जागेचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्टने स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजाने त्याला तीव्र विरोध केला आहे. शेवटपर्यंत लढ ...

घोटाळेबाज राजेंद्र लोढा आता ईडीच्या रडारवर, १०० कोटींचे मनी लॉड्रिंग; १४ ठिकाणी टाकले छापे - Marathi News | Rajendra Lodha now on ED's radar, money laundering worth Rs 100 crore; Raids conducted at 14 places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घोटाळेबाज राजेंद्र लोढा आता ईडीच्या रडारवर, १०० कोटींचे मनी लॉड्रिंग; १४ ठिकाणी टाकले छापे

Crime News: लोढा समूहामध्ये १०० कोटी रुपयांचा कथित घोटाळा केल्याप्रकरणी सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ताब्यात असलेला लोढा समूहाचा माजी संचालक राजेंद्र लोढा आता ईडीच्या रडारवर आला असून, त्याच्याशी निगडित १४ ठिकाणी ईडीने मंगळवारी छापेमारी केल ...

तस्करीचे सोने वितळवणारा मुंबईतील कारखाना डीआरआयने केला उद्ध्वस्त, ११ जणांना अटक - Marathi News | DRI destroys Mumbai factory melting smuggled gold, 11 arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तस्करीचे सोने वितळवणारा मुंबईतील कारखाना डीआरआयने केला उद्ध्वस्त, ११ जणांना अटक

Crime News: तस्करीद्वारे देशात आलेले सोन्याचे बार आणि सोन्याची पावडर वितळवून त्यातून पुन्हा नवे सोने निर्माण करून ते सोनाराला विकणारा कारखाना केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी उद्ध्वस्त केला. ...

घरातून सुरू होते बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर, पाच जणांना अटक; मुलुंड पोलिसांची कारवाई - Marathi News | Fake international call center starts from home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातून सुरू होते बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर, पाच जणांना अटक; मुलुंड पोलिसांची कारवाई

Crime News: मुलुंड पोलिसांनी मुलुंड कॉलनीतील एका निवासी अपार्टमेंटमधून चालणाऱ्या बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे.  अमेरिकन वित्तीय संस्थेचे अधिकारी असल्याचे भासवून अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली पाच आरो ...

आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन' - Marathi News | rohit sharma facing weird situation from mumbai cricket after receiving final warning from bcci about domestic cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'

Rohit Sharma Mumbai Cricket Team India: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका विधानामुळे रोहित शर्मा विचित्र कचाट्यात सापडलाय  ...

महामुंबई आणखी काही दिवस गारेगार; मुंबईचा पाराही घसरणार - Marathi News | Mumbai will remain foggy for a few more days; Mumbai's mercury will also drop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामुंबई आणखी काही दिवस गारेगार; मुंबईचा पाराही घसरणार

दोन ते तीन दिवसांत मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील शेजारच्या जिल्ह्यांसोबत उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीचे तापमान कमी होण्याची शक्यता आहे. ...