शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : कारच्या खिडकीला लटकून तरुणाची स्टंटबाजी; शोऑफ करणं चांगलंच भोवलं, VIDEO होतोय व्हायरल  

मुंबई : सफाई कामगार वसाहत पुनर्विकासाचा खर्च वाढला; ९७ कोटींवरून १२० कोटींवर गेला प्रस्ताव

मुंबई : कोस्टल रोड कंत्राटदाराला पुन्हा मुदतवाढ; संपूर्ण मार्ग खुला होण्यासाठी वेळ लागणार

मुंबई : विमानतळ पार्किंगमध्ये साप चढला कारवर; प्रवाशांच्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल

लोकमत शेती : Tomato Market: टोमॅटोचे दरात झाली कशामुळे झाली घसरण.. वाचा सविस्तर

लोकमत शेती : हिवतडच्या महेशने पेरूत लावला पिवळा झेंडू आंतरपीकातून मिळतंय चांगल उत्पन्न

मुंबई : बीएससी नर्सिंगच्या प्रवेशाला अखेर सापडला मुहूर्त; दीड महिन्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई : ज्वेलर्समधील कामगाराची अशीही बनवाबनवी; ११ तोळ्यांचे सोन्याचे दागिने लांबवले

मुंबई : पाऊस कमी होताच, भुलेश्वर मार्केटमध्ये राख्या खरेदीला उधाण; घाऊक व्यापाऱ्यांची लगबग

मुंबई : वाहतुकीचे र‘सायन’ बिघडले ! सायन पूल बंद केल्याने एलबीएसवर वाहनांच्या रांगा