शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : २ लाख १३ हजार झोपडीधारकांना पक्की घरे! मुंबईतील ७ प्राधिकरणांचा मदतीचा हात

मुंबई : आरोग्य व्यवस्था ‘सलाइनवर’; पालिका रुग्णालयातील ओपीडी बंद? रुग्णांचे हाल होणार

मुंबई : झोपडपट्टीमुक्त मुंबईचे ध्येय हवे, कायद्याचे काटेकोर पालन आवश्यक: उच्च न्यायालय

मुंबई : धक्कादायक! मुंबई विमानतळावर महिलेच्या शॅम्पूमध्ये सापडले २० कोटींचे कोकेन

क्रिकेट : Video : मुंबईच्या रस्त्यांवर Rohit Sharma ने चालवली आलिशान Lamborghini...

मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर पालिकेचे जाहिरात फलक; नव्या धोरणाच्या अंमलबजावणीपर्यंत सूट की कानाडोळा 

मुंबई : आता झटपट मिळणार पासपोर्ट; मुंबईतून दररोज पाच हजार पासपोर्टचे वितरण

मुंबई : व्यापाऱ्याचे १६२ तोळे सोने घेऊन आरोपी पसार; फोन बंद लागल्याने संशय, गुन्हा दाखल 

मुंबई : गुगलच्या गुगलीने नौदल कर्मचाऱ्याची फसवणूक; घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

मुंबई : असं आहे मुंबईचं नवं व्हिजन! आयुक्त गगराणी म्हणाले, कचरा-प्रदूषणमुक्त, गतिमान मुंबई साकारणार