शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : कोस्टल रोडलगत होर्डिंग उभारण्यास सागरी क्षेत्र प्राधिकरणाकडून नकार; स्थानिकांचाही विरोध

मुंबई : ...तर ४६२ मालमत्तांचा पालिकेकडून लिलाव; करचुकव्या मालमत्ताधारकांना नोटीस जारी

मुंबई : यंदा पावसात अंधेरी सबवेमध्ये वाहतूक २८ वेळा ठप्प; पूरस्थिती टाळण्यासाठी भूमिगत टाकीची गरज

मुंबई : ‘सोन्याचा नारळ वाहीन... हे देवा तारू येऊ दे बंदराला’; कोळीवाड्यांमध्ये नारळी पौर्णिमेचा उत्साह

मुंबई : काळजी नको! मुबलक पाणी मिळणार; आयुक्तांच्या दट्ट्यानंतर अभियंत्यांची धावपळ

मुंबई : निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन सुरूच राहणार

मुंबई : मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता; अन्याय झाला म्हणत झिशान सिद्दीकींचा काँग्रेसला घरचा आहेर

मुंबई : अभिनय क्षेत्रात संयम महत्वाचा! श्रिया पिळगांवकरचा तरुणांना मोलाचा सल्ला,म्हणते,अभिनयात रूची असेल तर...

मुंबई : जागरण, गोंधळ अन् भांगडा; सेंट झेवियर्समध्ये रंगला सोहळा सांस्कृतिक कलाकृतींचा 

मुंबई : दरवर्षी ३ लाख लोकांच्या भेटी; परदेशी पाहुण्यांचीही पसंती; मणिभवन ठरतेय पर्यटकांचे आकर्षण