शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : शाळांमध्ये गुड टच, बॅड टच उपक्रम अनिवार्य करणार

महाराष्ट्र : बदलापूर अत्याचार प्रकरणी काँग्रेस आक्रमक, मंत्रालयावर धडक मोर्चा काढत सरकारला घेरले

मुंबई : मुंबईत पोलिसांची घरे असुरक्षित; चोरट्याने एकाच रात्रीत केली १३ अधिकाऱ्यांची घरी चोरी

फिल्मी : ज्या घरात लग्न केलं तेच घर सोनाक्षीनं विकायला काढलं, जाणून घ्या किंमत

मुंबई : म्हाडाचे 'ते' फ्लॅट पडले महागात! फसवणुकीच्या घटनांत वाढ, एजंटमार्फत व्यवहार न करण्याचे आवाहन

मुंबई : झटपट लोन अ‍ॅप, ब्लॅकमेलिंग अन् बँक खाते झाले रिकामे; चार महिन्यांत २९ गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईकरांच्या खिशावर आता येणार कचऱ्याचा भार; कचरा उचलण्यासाठी मोजावे लागणार पैसे

मुंबई : समुद्राचे पाणी गोड करण्याची केवळ चर्चाच; ४ हजार कोटींचा प्रकल्प, निविदेसाठी पुन्हा मुदतवाढ

मुंबई : बिल्डिंग बांधण्यापूर्वी बिल्डरला द्यावी लागेल प्रकल्पाची कुंडली; काय आहेत नवे नियम?

मुंबई : घराच्या हस्तांतरणासह भाड्याच्या तक्रारी ऑनलाइन करा, दलालांच्या तावडीतून होणार सुटका