शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : चित्रपटाच्या चित्रीकरणातून मेट्रो झाली ‘मालामाल’; यावर्षी १७ लाख ७० हजार रुपयांची कमाई

मुंबई : मुंबईकरांना बसताहेत ऑगस्टमध्येच चटके; रविवारनंतरच मिळणार दिलासा

मुंबई : बस्स झाले! १० दिवसांत खड्डे बुजवा; गणेशोत्सवात विघ्न नको, पालिका प्रशासन अलर्ट मोडवर 

मुंबई : आकर्षक रंगीबेरंगी हंड्यांनी सजला बाजार, धारावी कुंभारवाड्यामध्ये खरेदी-विक्रीसाठी लगबग  

मुंबई : रुग्णसेवा होणार सुरळीत, निवासी डॉक्टरांचा संप मागे, संरक्षण कायद्यासाठी मुख्यमंत्री लिहिणार पत्र

मुंबई : सोशल मीडियावर मैत्री करुन १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतून आरोपीला अटक

मुंबई : मुंबईचा जीडीपी ६ वर्षांत दुप्पट होणार; 'या' ७ गोष्टींवर देणार भर; निती आयोगाकडून CM शिंदेंना अहवाल!

मुंबई : जमनाबाई नरसी अल्यूमनी असोशिएनच्या कॅस्केडमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळते सुवर्णसंधी

फिल्मी : मनोज वाजपेयींनी विकलं मुंबईतील आलिशान घर, जाणून घ्या किती किंमत मिळाली?

मुंबई : गणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज जोडणी; अर्ज केल्यानंतर दोन दिवसांत वीज