मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Maha Vikas Aghadi: मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा काँग्रेसने केल्यानंतर महाविकास आघाडीच्या भवितव्याबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
PNG, CNG Line Fault: दुर्घटनेचा सर्वात तीव्र परिणाम सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांवर झाला आहे. अनेक सीएनजी स्टेशन्सचा पुरवठा थांबल्यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील टॅक्सी, ऑटो आणि बस सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. ...
BMC: मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाकडून पुढील दोन वर्षांसाठी उद्यान, मैदान, मनोरंजन आणि क्रीडांगणांच्या देखभालीसाठी काढण्यात आलेल्या अंदाजे ३०० कोटी रुपयांच्या निविदेतील अटी आणि प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. ...
Mumbai RTO Driving License Scam: रस्ते अपघातावर नियंत्रण आणण्याचे आव्हान यंत्रणेसमोर असताना, स्टिअरिंगवर फक्त हात ठेवताच मुंबई आरटीओ कार्यालयात लायसन्स मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. ...