शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : हुंड्यासाठी मारहाण, नवविवाहितेचा झाला गर्भपात; सासरच्यांकडून प्लॉट खरेदीसाठी पैशांची मागणी

मुंबई : रेल्वेच्या डब्यांवर दिसणार पॅनोरमा 'डिजिटल डिस्प्ले'; गार्डने दिलेली माहिती फलाटावर मिळणार

मुंबई : सुंदरीची फ्रेंड रिक्वेस्ट पडली २१ लाखांना; तरुणाला अडकवले सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात

मुंबई : मुंबईकरांनो, जुलैपर्यंत पाण्याचे नो-टेन्शन! धरणांत ९५ टक्के पाणीसाठा, ४ तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : गोविंदांची सुरक्षा पालिकेची जबाबदारी; क्रेन, हुक, सेफ्टी बेल्ट पुरवा; पालकमंत्र्यांचे आदेश

मुंबई : अ‍ॅनिमेटेड होर्डिंगवर बंदी घालायला हवी; सामाजिक संस्थांची मागणी, हरकतीसांठी आज शेवटचा दिवस 

मुंबई : मुंबईतील मृतदेहाचे गूढ उकलले; विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून विवाहितेची हत्या केल्याचं उघड

मुंबई : 'टिस'च्या विद्यार्थ्याचा दारूपार्टीनंतर झोपेतच मृत्यू; कुटुंबीयांनी घेतली मुंबईत धाव

मुंबई : मुंबईत रंगले लाडक्या बहिणींचा लाडका गोविंदा सराव शिबिर, श्रीकांत शिंदेंसह मान्यवरांची उपस्थिती

महाराष्ट्र : मविआचं पहिल्या बैठकीत जागावाटपाबद्दल काय ठरलं? राऊतांनी दिली महत्त्वाची अपडेट