शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : डेकोरेशन साहित्याची माहिती ‘इको बाप्पा’वर ॲपवर ; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम

फिल्मी : कार्तिक आर्यनने रेंटवर दिला जुहू येथील फ्लॅट, घरबसल्या महिन्याला कमावणार इतके लाख

मुंबई : विद्याविहार पुलासाठी दीड वर्ष करावी लागणार प्रतीक्षा; कामात बांधकामे, झाडांचा अडथळा

मुंबई : सलग ५ वर्षे परवानगीसाठी १७०० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे अर्ज; ५० % अर्ज मंजूर 

मुंबई : फेरीवाला समितीसाठी ४९.४६ टक्के मतदान; कोर्टाच्या आदेशानुसार मतमोजणी, निकाल राखीव 

मुंबई : ‘रिफंड’ म्हणून रेल्वे अधिकाऱ्याच्या खात्यात फसवणुकीची रक्कम; ३८ लाख रुपयांचा गंडा

मुंबई : अकरावीच्या विशेष चौथ्या फेरीत ७ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश; ३६ हजार विद्यार्थी प्रवेशाविनाच

मुंबई : म्हाडा घरांची लॉटरी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस?; घराचे स्वप्न पाहणाऱ्यांना उत्सुकता

मुंबई : मुंबई-गोवा नवी ट्रेन सुरू, अशी असेल १०११५/ १०११६ वांद्रे टर्मिनस-मडगांव ट्रेन

मुंबई : गणेशोत्सवाआधी पश्चिम रेल्वेवरून धावली पहिली मुंबई-गोवा ट्रेन; पीयूष गोयल यांनी वचन पूर्ण केलं!