शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : मुंबई कोस्टल रोड आजपासून दोन दिवस वाहतुकीसाठी बंद; वाहतूक विभागाची माहिती

मुंबई : पोलिसांचा संतापजनक प्रताप! अधिकाऱ्यांनीच तरुणाच्या खिशात ठेवले ड्रग्ज; असे फुटले बिंग

मुंबई : 'ऑडी'वाल्याची मग्रुरी, ओला ड्रायव्हरशी दादागिरी! डोक्यातली हवा कुणी काढेल का? 'धडक' शिक्षा होईल का?

महाराष्ट्र : ज्यादिवशी लोक मला घरी पाठवतील, त्यादिवशी...; फडणवीसांनी सांगितला प्लॅन

मुंबई : दूरस्थ अभ्यासक्रमांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत करा अर्ज; पदवी, पदव्युत्तर प्रवेशासाठी मुदतवाढ 

मुंबई : घाटकोपर रेल्वेस्थानक आहे की डम्पिंग ग्राउंड? प्रवाशांनी व्यक्त केला संताप  

मुंबई : मनपा रुग्णालयांत आता रुग्णाला मिळणार युनिक कोड; आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली होणार सुरू

मुंबई : गणेशोत्सवाआधी खड्ड्यांचे विघ्न दूर करण्यासाठी पालिकेची मोहीम; जूनपासून बुजवले २० हजार खड्डे

मुंबई : मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरीत सोमवारी पाणी नाही

मुंबई : कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याचा आरोप! मुंबईतील मॅनेजर, वेटर, संबंधितांवर गुन्हा दाखल