मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Tejaswi Ghosalkar Death Threat: अभिषेक घोसाळकर यांची हत्या होऊन एक वर्ष झाले आहे, आता त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनाही जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती समोर आली आहे. ...
Yashasvi Jaiswal News: भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबईचा युवा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल याने मुंबईचा संघ सोडून गोव्याच्या संघाकडून खेळण्याचे निश्चित केल्याचे समोर आले आहे. त्याबरोबरच यशस्वी जयस्वालने मुंबईचा संघ सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय का ...
E-Bike Taxis: राज्य मंत्रिमंडळाने नुकतीच ई-बाइक टॅक्सीला परवानगी दिली असली तरी त्याला रिक्षा-टॅक्सी संघटनांनी विरोध दर्शवला आहे. तसेच धोरणामध्ये सुसूत्रतेचा अभाव असून, याच्या अंमलबजावणीबाबत संघटनांकडून शंका उपस्थित केली जात आहे. ...
Crime News: एका व्हिडीओमध्ये नाचणाऱ्या श्वानाला मित्राचे नाव लावत तो सोशल मीडियावर व्हायरल करणे दुबईतील तरुणाला चांगलेच महागात पडले. त्याने हा प्रकार २०२४ मध्ये केला. ...
Stray Dogs: मुंबईतील भटक्या कुत्र्यांची संख्या गेल्या दहा वर्षांत अडीच टक्क्यांनी कमी झाली असली तर अद्याप रस्त्यांवर सुमारे ९१ हजार भटके कुत्रे असल्याची माहिती महापालिका आणि ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया या संस्थेने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात समो ...
Mumbai APMC Market : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये सेस चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाले आहे. गुंडांचा हस्तक्षेपही वाढला असून, कर न भरता वाहने सोडण्यासाठी कर्मचाऱ्यांना धमकी देणे, मारहाण करणे असे प्रकारही घडू लागले आहेत. ...