शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मुंबई

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 

Read more

मुंबई : उकडीच्या मोदकाची ऑर्डर यंदा दुप्पट, महागाईची बसली नाही झळ

मुंबई : यंदा गणपतीचे दर्शन ‘बेस्ट’ होणार, रात्री ११ ते सकाळी ६ दरम्यान २४ विशेष बस सेवा 

मुंबई : दादरचे फुलमार्केट २०० कोटी रुपयांचे, गणपतीच्या दिवसांत मोठी उलाढाल अपेक्षित, खरेदीसाठी झुंबड

मुंबई : गणेशोत्सवात हळू वाजव डीजे, तुला आईची शपथ हाय! ध्वनि प्रदूषणामुळे आरोग्यावर होतोय परिणाम

मुंबई : मुंबईतल्या २२ जागांवर उद्धवसेनेची नजर? नावे ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार, शेवटची गाडी रात्री ११.३० वाजता सुटणार

मुंबई : आयआयएम मुंबईचा होणार कायापालट, ८०० कोटी खर्चून अत्याधुनिक सोयीसुविधांची निर्मिती

मुंबई : लोअर परळमधील टाईम्स टॉवरला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, पाहा VIDEO

मुंबई : Lalbaugcha Raja 2024 First Look २० किलो सोन्याचा मुकूट, काशी विश्वनाथ मंदिराची थीम; पाहा, लालबागच्या राजाची पहिली झलक

व्यापार : माधबी पुरी यांच्या अडचणीत वाढ; राजीनाम्यासाठी शेकडो SEBI कर्मचाऱ्यांची निदर्शने