लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धनगर बांधवांनो संयमाने घ्या! याचिकाकर्त्यांचे आवाहन - Marathi News | Dhangar brothers take patience! Appeal appealed by petitioners | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनगर बांधवांनो संयमाने घ्या! याचिकाकर्त्यांचे आवाहन

धनगर आरक्षणावरून आक्रमक झालेल्या समाज बांधवाने अफवांवर विश्वास न ठेवता संयम ठेवण्याचे आवाहन याचिकाकर्ते हेमंत पाटील यांनी केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघात ते बोलत होते. ...

आता पूर्वीसारखा पोलीस ठाण्यात भरणार जनता दरबार - Marathi News | Now the Janata Darbar will fill the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आता पूर्वीसारखा पोलीस ठाण्यात भरणार जनता दरबार

रविवार सोडून इतर दिवशी दररोज ३ ते ५ सर्व पोलीस ठाण्यात जनता दरबार भरणार आहे. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 मार्च 2019 - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 12 March 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 12 मार्च 2019

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर... ...

राज्य कॅरम स्पर्धा : मोहम्मद गुफरान, काजल कुमारी यांना विजेतेपद  - Marathi News | State Carrom Competition: Mohammed Gufran, Kajal Kumari won the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्य कॅरम स्पर्धा : मोहम्मद गुफरान, काजल कुमारी यांना विजेतेपद 

मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरान, अग्रमानांकित काजल कुमारी यांनी महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. ...

सर्व सामान्य जनतेला घर, परिसर देशा - देशात स्नेह हवा, युद्ध नको!  - Marathi News | All the general public should live in the home and the country - love the country, do not war! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्व सामान्य जनतेला घर, परिसर देशा - देशात स्नेह हवा, युद्ध नको! 

सावित्रीबाई फुले स्मृतिदिनी कुटुंब समता मेळाव्यात महिलांचा हुंकार व्यक्त झाला.  ...

मुंबईचं दुर्दैव! सुविधा देऊनही बकालपणा मात्र वाढतोच आहे - Marathi News | swachh bharat abhiyan shows dirtiness in mumbai increasing even after providing facilities | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबईचं दुर्दैव! सुविधा देऊनही बकालपणा मात्र वाढतोच आहे

ग्रामीण भागातील रहिवाशांना स्वच्छतेचे जे महत्त्व कळते ते शहरवासीयांना कळत नाही हे आपले दुर्दैव. ...

सीबीटीसी यंत्रणेमुळे आता रेल्वे प्रवास होणार वेगवान - Marathi News | With the help of the CBT system, the train will now be able to travel faster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीटीसी यंत्रणेमुळे आता रेल्वे प्रवास होणार वेगवान

देशातील पहिली यंत्रणा मुंबईत उभारणार; तासाभरात १८ ऐवजी २४ लोकल फेऱ्या चालविणे शक्य ...

महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : जागतिक विजेता योगेश परदेसीला पराभवाचा धक्का - Marathi News | Maharashtra State Carrom Competition: World Champion Yogesh Pardeshi shocking defeat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्र राज्य कॅरम स्पर्धा : जागतिक विजेता योगेश परदेसीला पराभवाचा धक्का

बिनमानांकित मुंबईच्या जितेंद्र काळेने नोंदवला धक्कादायक निकाल ...