लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर हृदयस्पर्शी 'निशब्द रात्र' एकांकिकेने प्रेक्षकांना ठेवले खिळवून  - Marathi News | Pushing on the acting cut of Thane in the heart of the 'Nishanat' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर हृदयस्पर्शी 'निशब्द रात्र' एकांकिकेने प्रेक्षकांना ठेवले खिळवून 

निशब्द रात्र' एकांकिकेने प्रेक्षकांना अभिनय कट्ट्यावर खिळवून ठेवले.  ...

मुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाली, एकजण बुडाल्याची भीती - Marathi News | boat capsizes near worli in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाली, एकजण बुडाल्याची भीती

मुंबईतील वरळी समुद्रात बोट बुडाल्याचे वृत्त आहे. या घटनेत एक जण बेपत्ता असून सहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. ...

टर्मिनस झाले, पण समस्या कायम, परळ स्थानकातून जलद लोकलची मागणी - Marathi News |  Terminus was done, but the problem persisted, fast local demand from the Parel station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टर्मिनस झाले, पण समस्या कायम, परळ स्थानकातून जलद लोकलची मागणी

मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानकाच्या गर्दीचे विभाजन करण्यासाठी परळ टर्मिनसची उभारणी करण्यात आली आहे. मात्र या गर्दीचे विभाजन जास्त प्रमाणात झाले नसल्याची प्रतिक्रिया प्रवाशांकडून उमटत आहे. ...

जालिंदर आपकेने पटकावला "परळ श्री"चा किताब - Marathi News | Jalindar Aapake has won "Parel Shree" title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :जालिंदर आपकेने पटकावला "परळ श्री"चा किताब

परळच्या जालिंदर आपकेने गतविजेत्या सुशील मुरकरचे कडवे आव्हान मोडित काढत "परळ श्री"चा मान पटकावला. ...

अध्यक्षीय कॅरम स्पर्धा सोमवारपासून, गिरीश - काजलला अग्र मानांकन  - Marathi News | Presidential Carrom Competition from Monday, Girish - Kajal's get tops Ranking | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अध्यक्षीय कॅरम स्पर्धा सोमवारपासून, गिरीश - काजलला अग्र मानांकन 

८ व्या अध्यक्षीय चषक मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेला सोमवारी १८ तारखेला सुरुवात होत आहे ...

मुंबईतील सर्व पुलांची होणार एक महिन्यात फेरतपासणी, पालिका नवीन स्ट्रक्चरल आॅडिटरच्या शोधात - Marathi News | All the bridges in Mumbai will be rechecked in one month, in the search of the new Structural Auditor of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सर्व पुलांची होणार एक महिन्यात फेरतपासणी, पालिका नवीन स्ट्रक्चरल आॅडिटरच्या शोधात

स्ट्रक्चरल आॅडिटरने किरकोळ दुरुस्ती करून सुचवलेला हिमालय पादचारी पूल कोसळल्यामुळे मुंबईतील सर्व पुलांच्या आॅडिटबाबत संशय व्यक्त होत आहे. ...

पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडले, एकाचा मृत्यू - Marathi News | mumbai cleaning worker died while working in water tank at grant road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडले, एकाचा मृत्यू

ग्रँटरोड येथील नाना चौकातील पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (16 मार्च) ही घटना घडली असून यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ...

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर भरली 'शाळा वाचक कट्ट्याची', कविता व धड्यांचे सादर झाले अभिवाचन  - Marathi News | Readers of Thane reader filled with 'school reader kattey', poems and lessons presented | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील वाचक कट्ट्यावर भरली 'शाळा वाचक कट्ट्याची', कविता व धड्यांचे सादर झाले अभिवाचन 

ठाण्यातील वाचक कट्ट्यावर 'शाळा वाचक कट्ट्याची' भरली होती.  ...