मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईच्या अतिरेकी हल्यावेळी कामा रुग्णालयात शिरलेल्या अतिरेक्यांना पकडण्यासाठी तत्कालिनी एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे हे अपुरे सामुग्री आणि शस्त्रे असतानाही निधड्या छातीने दहशतवाद्यांना सामारे गेले होते. ...
मुंबई शहर जिल्हयातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन कार्यरत असुन त्याचाच एक भाग म्हणून ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ हा नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे ...
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम अंतर्गत माहूर तालुक्यात अंगणवाडी आणि शाळा तपासणी पथकाला हृदय विकारच्या ६ संशयित रुग्ण आढळले. त्यांना शस्त्रक्रीया व अधिक उपचारासाठी एस़एल़रहेजा रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात आले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 26 एप्रिल रोजी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महायुतीची जाहीर सभा होणार आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात ही सभा "भीमटोला" ठरेल असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ...