लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मुंबईतील २५० ताडीविक्री केंद्रांत ‘क्लोरल हायड्रेट’चा पुरवठा! - Marathi News | Supply of Chloral Hydrate in 250 Tadi Vikri centers in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील २५० ताडीविक्री केंद्रांत ‘क्लोरल हायड्रेट’चा पुरवठा!

आरेमध्ये पोलिसांची धाड : सराईत आरोपीसह तिघांना अटक ...

नालेसफाईच्या कामावर चौकीदारांची नजर, भाजपा करणार शिवसेनेला लक्ष्य - Marathi News | Jawans watch the work of Nalasefai, BJP will target Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईच्या कामावर चौकीदारांची नजर, भाजपा करणार शिवसेनेला लक्ष्य

नाले गाळातच : ३० टक्केच काम झाल्याचा भाजपचा आरोप ...

दहिसर नदीलगतचा सर्वात मोठा तबेला विरारला स्थलांतरित - Marathi News | Immigrants to Dahisar Nadilabad's largest stable, Virarla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर नदीलगतचा सर्वात मोठा तबेला विरारला स्थलांतरित

महापालिकेच्या कारवाईला यश : नदी पुनरुज्जीवित होण्याच्या आशा पल्लवित ...

आजी-आजोबांच्या हाती जेव्हा ध्वनिक्षेपक येतो..! - Marathi News | When the loudspeaker comes in the hands of grandmother! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजी-आजोबांच्या हाती जेव्हा ध्वनिक्षेपक येतो..!

वय वर्षे ६० ते ९० : वयोवृद्धांचा ‘तरुण’ कलाविष्कार, सुरूकतलेल्या चेहऱ्यावर उमटले हास्य ...

‘अथर्वोत्सव’तून विविधनृत्यांची मेजवानी - Marathi News | The banquet dinner hosted by 'Atharvotsav' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अथर्वोत्सव’तून विविधनृत्यांची मेजवानी

अथर्व स्कूल ऑफ फाइन आर्ट या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय नृत्य दिवसाचे औचित्य साधून नुकतेच दोन दिवसीय ‘अथर्वोत्सव-२०१९’ ही कार्यशाळा माटुंगा येथील म्हैसूर असोसिएशन येथे आयोजित करण्यात आली होती ...

दारू पिऊन घरी येतो म्हणून बायकोने दिला चोप, पतीचा झाला मृत्यू - Marathi News | As the wife comes home with alcohol, the wife gave her a kiss, her husband died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारू पिऊन घरी येतो म्हणून बायकोने दिला चोप, पतीचा झाला मृत्यू

चित्ता कॅम्प परिसरातील घटना : दारू पिऊन घरी येत असल्याने केले कृत्य ...

नालेसफाईच्या कामावरुन चौकीदाराकडून झाडाझडती, शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न - Marathi News | Nalsafai's work chaos foiled, Shivsena tried to crush | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईच्या कामावरुन चौकीदाराकडून झाडाझडती, शिवसेनेवर कुरघोडीचा प्रयत्न

निवडणुकीनंतरचे युतीचे रंग : सत्ताधाऱ्यांवर भाजपचा अविश्वास ...

मुंबईकरांनो, टंचाईचा सामना करण्यापेक्षा पाणी जपून वापरा! - Marathi News | Mumbaiites, save water rather than face scarcity! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनो, टंचाईचा सामना करण्यापेक्षा पाणी जपून वापरा!

राज्यभरामध्ये एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्याची भीषण पाणीटंचाई सुरू आहे. कित्येक खेड्यापाड्यांतील विहिरी आटून जात असल्याने उन्हातून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. ...