लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
आर.के. स्टुडिओच्या जागी आता आलिशान इमारती - Marathi News | R.K. The luxurious buildings in the place of the studio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर.के. स्टुडिओच्या जागी आता आलिशान इमारती

मालकी गोदरेज प्रॉपर्टीजकडे : गेल्या वर्षी आगीत झाले होते नुकसान ...

मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गात बिल्डरांच्या हितासाठी केले बदल - Marathi News | Changes made for the welfare of the builders on the Mumbai-Baroda National Highway | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबई-बडोदा राष्ट्रीय महामार्गात बिल्डरांच्या हितासाठी केले बदल

एनए जमीन बळकावण्याचा घाट : शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप, जिल्हाधिकाऱ्यांना साकडे ...

अखेर ७० वर्षांनी आली मुंबईतल्या 'या' पाड्यावर वीज - Marathi News | After 70 years of power, there is power in Mumbai's 'Padua' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ७० वर्षांनी आली मुंबईतल्या 'या' पाड्यावर वीज

गोराईतील झामजड पाड्यावर ७० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा सुरू झाला आहे. अदानी या वीज कंपनीने झामजड पाड्यात वायर टाकण्याचे काम सुरू केले होते ...

मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल - Marathi News | Traffic on the Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूककोंडीने प्रवाशांचे हाल

पर्यटकांची गर्दी : महामार्ग रुंदीकरणाचे काम संथ गतीने ; काम वेळेत न झाल्यास वाहतूक कोंडी वाढणार ...

यंदा महाविद्यालये उशिरा सुरू होणार? - Marathi News |  These colleges will start late this year? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा महाविद्यालये उशिरा सुरू होणार?

पेपर तपासणीच्या कामामुळे सुट्टी वाया; प्राध्यापकांना दिलासा देण्याचा कुलगुरूंचा प्रयत्न ...

ढगाळ मुंबईत पावसाची शक्यता कायम - Marathi News | Cloudy clouds likely to remain cloudy in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ढगाळ मुंबईत पावसाची शक्यता कायम

कमाल तापमानात किंचित घट : कडक उन्हापासून दिलासा ...

बेदरकार दुचाकीस्वारांना आवरा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू - Marathi News | Housewife biker scared; Otherwise we would be on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेदरकार दुचाकीस्वारांना आवरा; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू

७० वर्षीय आजोबांचे पोलीस आयुक्तांना पत्र : मुंबईतील वाहतुकीच्या समस्यांचा वाचला पाढा ...

मुंबईतील २५० ताडीविक्री केंद्रांत ‘क्लोरल हायड्रेट’चा पुरवठा! - Marathi News | Supply of Chloral Hydrate in 250 Tadi Vikri centers in Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील २५० ताडीविक्री केंद्रांत ‘क्लोरल हायड्रेट’चा पुरवठा!

आरेमध्ये पोलिसांची धाड : सराईत आरोपीसह तिघांना अटक ...