मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईत वाढते प्रदूषण, बांधकामांची गर्दी; अशी संकटे आली, तरी मुंबईत वस्तीसाठी येणाऱ्या फ्लेमिंगो (रोहीत पक्षी) पक्ष्यांप्रमाणे इतरही पक्ष्यांना मुंबईबाबतची ओढ अजूनही कायम आहे. ...
रमजानचा रोजा सोडताना खजूर खाण्याची प्रथा असल्याने, रमजान महिन्यात खजुराच्या विक्रीत वाढ होते. यंदा रमजान सुरू होण्याच्या आठवडाभर पूर्वीपासूनच खजुराची मागणी वाढली असून, किमतीत १० ते १५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली. ...
लोकसभा निवडणुकीच्या काळात रजा नाकारल्याने काविळीने आजारी असलेल्या राज्य सरकारच्या महिला कर्मचारी प्रीती दुर्वे यांची प्रकृती बिघडली व त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावर पहिले स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्र भार्इंदर स्थानकावर बसविण्यात आले आहे. त्यामुळे किती वेळेत किती पाऊस पडला, यांची नोंद घेऊन रेल्वे नियोजन करणे शक्य होणार आहे. ...