लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला 'ऑस्कर'चे अध्यक्ष जॉन बेली प्रमुख पाहुणे - Marathi News | Oscar Academy President John Bailey to be chief guest at Maharashtra State Film Awards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट सोहळ्याला 'ऑस्कर'चे अध्यक्ष जॉन बेली प्रमुख पाहुणे

२६ मे रोजी होणाऱ्या ५६ व्या राज्य राठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ऑस्कर अकादमीचे विद्यमान अध्यक्ष जॉन बेली उपस्थित राहणार आहेत. ...

मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार - प्रवीण परदेशी - Marathi News | Praveen Pardeshi is the new BMC chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार - प्रवीण परदेशी

प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

Mumbai Train Update : कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - Marathi News | central railway traffic disrupted due track fracture near kopar railway station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

ऐन गर्दीच्या वेळी सोमवारी (13 मे) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.  यामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाहतूक उशिराने सुरू आहे. ...

पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी धर्मगुरू एकाच छताखाली - Marathi News |  For the protection and conservation of the ecosystem, the monastery under one roof | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाच्या संरक्षण व संवर्धनासाठी धर्मगुरू एकाच छताखाली

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अहिंसा विश्व भारती संस्थेतर्फे ‘पर्यावरण संरक्षण, संवर्धन व प्रदूषण’ या एकदिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरळी येथील एनएससीआय डोम येथे ५ जून रोजी हा कार्यक्रम होईल. ...

संपूर्ण शरीराच्या स्कॅनिंगनंतरच मिळणार मुंबई विमानतळावर प्रवेश - Marathi News |  Access to the Mumbai airport after the entire body will be scanned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संपूर्ण शरीराच्या स्कॅनिंगनंतरच मिळणार मुंबई विमानतळावर प्रवेश

मुंबई विमानतळाच्या प्रवाशांना यापुढे विमानतळावर प्रवेश करताना फुल बॉडी स्कॅनर मधून प्रवेश करावा लागणार आहे. ...

एस्प्लनेड मेन्शन रिकामी करण्यासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Extension till 30 May to evacuate Esplanad Mansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एस्प्लनेड मेन्शन रिकामी करण्यासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

दक्षिण मुंबईमधील हेरिटेज असलेली एस्प्लनेड मेन्शन ही इमारत रिकामी करण्यासाठी आता ३० मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे. ...

मुंबईचा पारा ३२ अंशांवर; उन्हाळा आणखी ‘ताप’दायक - Marathi News |  Mumbai mercury hits 32 degrees mark; Summer is another 'heat-sensitive' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा पारा ३२ अंशांवर; उन्हाळा आणखी ‘ताप’दायक

मे महिन्याच्या मध्यात उन्हाळा आणखी ‘ताप’दायक झाला असून, वाढत्या उन्हाळ्याने विदर्भाला घाम फोडला आहे. ...

ठाणेकरांनी जाणून घेतले फर्न, ऑर्किड आणि ब्रोमलाईड यांच्या लागवडीचे तंत्र - Marathi News | Thanekar learned about the techniques of cultivation of ferns, orchids and bromlied | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांनी जाणून घेतले फर्न, ऑर्किड आणि ब्रोमलाईड यांच्या लागवडीचे तंत्र

पर्यावरण दक्षता मंडळ आयोजित कार्यशाळेत ऑर्किड आणि ब्रोमलाईड यांच्या लागवडीचे तंत्र जाणून घेतले. ...