लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६ व्या वर्धापन दिनाला सदानंद मोरे यांची उपस्थिती, ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव - Marathi News | The presence of Sadanand More on the 126th anniversary of the Marathi Bookstore, on 31st May and 12th, the book exchange ceremony on June 2 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६ व्या वर्धापन दिनाला सदानंद मोरे यांची उपस्थिती, ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव

ठाण्यात ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व वा अ रेगे साहित्य पुरस्कार प्रदान होणार आहे. ...

Being Bhukkad मध्ये आज आस्वाद घेऊया मुलूंडमधील 'फक्कड तंदूर चहा'चा - Marathi News | 'Tandoor Chaha' near mulund - being bhukkad special | Latest food Videos at Lokmat.com

फूड :Being Bhukkad मध्ये आज आस्वाद घेऊया मुलूंडमधील 'फक्कड तंदूर चहा'चा

Being Bhukkad मध्ये आज आस्वाद घेऊया मुलूंडमधील 'फक्कड तंदूर चहा'चा ...

मुंबईकर आरोहीची शानदार कामगिरी; अटलांटिक महासागर पार करत विक्रमाला गवसणी - Marathi News | India's Aarohi Pandit is first female to fly solo across Atlantic Ocean in light plane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकर आरोहीची शानदार कामगिरी; अटलांटिक महासागर पार करत विक्रमाला गवसणी

महिलांनी सर्वच क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. मुंबईच्या कॅप्टन आरोही पंडितने इतिहास रचला आहे. आरोहीने लाईट स्पोर्ट एअरक्राफ्टच्या सहाय्याने अटलांटिक महासागर पार केला आहे. ...

मुंबईच्या या टॅलेंटचं होतयं जगाभरातून कौतुक - Marathi News | Mumbai's talent appreciated in all over the world | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या या टॅलेंटचं होतयं जगाभरातून कौतुक

मुंबईच्या या टॅलेंटचं होतयं जगाभरातून कौतुक ...

अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने गिरणी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News |  As yet the demands were not completed in the purview of the Mill Workers Movement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अद्याप मागण्या पूर्ण न झाल्याने गिरणी कामगार आंदोलनाच्या पवित्र्यात

कामगार कोणत्याही क्षणी परत सरकार विरुद्ध एल्गार करतील आणि त्याची पूर्ण जबाबदरी सरकारची राहील, असे आवाहन कृती संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. ...

बेकायदा बांधकामांवरील कारवाई मंदावली, निवडणुकीच्या काळात पालिकाही सुस्त - Marathi News |  Action on illegal constructions slowed, municipal dull during elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांवरील कारवाई मंदावली, निवडणुकीच्या काळात पालिकाही सुस्त

बेकायदा बांधकामांवर सुरू असलेल्या कारवाईचा वेग गेल्या दोन महिन्यांत मंदावल्याचे दिसून येत आहे. मार्च महिन्यात कारवाईचे प्रमाण ३० टक्के होते. ...

वर्सोव्यातील तिवरांच्या झाडांना बायोफेनसिंगचे कवच - Marathi News | Biofenching shell for the trees in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोव्यातील तिवरांच्या झाडांना बायोफेनसिंगचे कवच

पर्यावरणाच्या रक्षणात व मत्स्यबीज निर्मितीत तिवरांच्या झाडांचे खूप महत्व आहे.ओरिसात काही वर्षांपूर्वी मोठे वादळ आले तेंव्हा येथील तिवरांच्या झाडांनी ढाल म्हणून ओरिसाचे रक्षण केल्याने मोठी हानी झाली नव्हती. ...

पक्षाध्यक्षाला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी?, बविआच्या सभापतीवर आरोप - Marathi News | Two crore of betel nut to kill a party ?, allegations against Bavia's chairmanship | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पक्षाध्यक्षाला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी?, बविआच्या सभापतीवर आरोप

बहुजन महापार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा तसलीमुन्नीसा खान आणि त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी घेतल्याची तक्रार तुळींज पोलिसांत दाखल झाली आहे. ...