मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आंतरराष्ट्रीय संग्रहालयाच्या निमित्ताने कुलाबा येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने बच्चेकंपनी, पर्यटक व अभ्यासकांसाठी डायनोसॉरचे पर्व भेटीस आणले आहे. ...
सॅन फ्रान्सिको येथे आयोजित सहाव्या आंतरराष्ट्रीय कॅलिग्राफीज इन कॉर्न्व्हसेशन या प्रदर्शनात भारतीय सुलेखनकार अच्युत पालव यांना आमंत्रित करण्यात आले आहे. ...
अनेकवेळा चित्रा या चित्रपटगृहाच्या तिकिटबारीवर हाऊसफुलचा बोर्ड झळकला आहे. सिंगल थिएटरच्या काळात तर चित्रपट चित्रपटगृहात पाहायला दादर आणि जवळच्या परिसरात राहाणाऱ्या लोकांची पहिली पसंती चित्रालाच असायची. ...
रिक्षाचालक पानटपरीवर मावा घेण्यासाठी उतरताच प्रवासी रिक्षा घेऊन पसार झाल्याचा प्रकार साकीनाकामध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरार या स्थानकांदरम्यान कचºयाचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पावसात रुळांवर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होण्याच्या घटना घडतात. ...