लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
धारावीसह अंधेरीत सोमवारी पाणी येणार नाही - Marathi News | There will be no water in the dark with Dharavi on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावीसह अंधेरीत सोमवारी पाणी येणार नाही

धारावीसह अंधेरीच्या काही भागात पाणीपुरवठा बंद असेल. त्यामुळे नागरिकांनी दुरुस्तीच्या कालावधीत पाणी साठवून जपून वापरावे ...

रिक्षात झाडे लावून दुष्काळ निवारणाचा संदेश; वनमंत्र्यांनी केले कौतुक - Marathi News | Message of prevention of trees by rickshaw; The forest minister appreciated it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षात झाडे लावून दुष्काळ निवारणाचा संदेश; वनमंत्र्यांनी केले कौतुक

हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात. ...

स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा; भांडुपमध्ये गुन्हा दाखल - Marathi News | Lots of billions of bills to provide cheap flat; The accused filed a complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वस्तात फ्लॅट देण्याच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा; भांडुपमध्ये गुन्हा दाखल

प्रत्येकाकडून किमान दीड ते ७, ८ लाखांपर्यंतची रक्कम घेतली असून फसवणूक झालेल्या ७५ जणांनी एकत्र येऊन पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास भाग पाडले आहे. ...

राष्ट्रीय महामार्ग बनला धोकादायक; दुचाकीस्वारांचा जीव मुठीत घेऊन प्रवास - Marathi News | National Highway becomes dangerous; Travel by taking the life of twin savers alive | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राष्ट्रीय महामार्ग बनला धोकादायक; दुचाकीस्वारांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

जुना मुंबई-पुणे महामार्गाची देखभाल दुरुस्ती आयआरबीकडे आहे. त्या बदल्यात शेडुंग येथे टोल वसुली नाका आहे. या महामार्गावर दांडफाटा ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत ...

जे.एस.डब्ल्यू कंपनीत डेंग्यूचे संशयित - Marathi News | Dengue suspected in the JSW company | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जे.एस.डब्ल्यू कंपनीत डेंग्यूचे संशयित

रक्ताचे नमुने मुंबईत तपासणीसाठी । ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे कंपनीला पत्र ...

नोटांवरून गांधींचा फोटो हटवा, महिला IAS अधिकाऱ्याची मागणी - Marathi News | Mumbai-based IAS officer Nidhi Choudhary posts controversial tweet on Mahatma Gandhi, NCP demands suspension | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नोटांवरून गांधींचा फोटो हटवा, महिला IAS अधिकाऱ्याची मागणी

निधी चौधरी यांनी गेल्या 17 मे रोजी एक वादग्रस्त ट्विट केले होते.  ...

काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, ही तर निव्वळ अफवा - शरद पवार  - Marathi News | There is no merger in Congress, it is a common rumor - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, ही तर निव्वळ अफवा - शरद पवार 

'ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली.' ...

म्हाडाच्या २१७ सदनिकांसाठी सुमारे ६६ हजार अर्ज; २ जूनला सोडत - Marathi News | About 66 thousand applications for MHADA buildings; Draw on June 2 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या २१७ सदनिकांसाठी सुमारे ६६ हजार अर्ज; २ जूनला सोडत

गृहनिर्माण  मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभात 'म्हाडा'चे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढण्यात  येणार आहे.  ...