लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
अजूनही ऑफिसला सायकल नेणारा मुंबईकर तरुण - Marathi News | World Bicycle Day mumbai special | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :अजूनही ऑफिसला सायकल नेणारा मुंबईकर तरुण

अजूनही ऑफिसला सायकल नेणारा मुंबईकर तरुण ...

स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी आरेतील नवसाच्या पाड्याला मिळणार वीज! - Marathi News | electricity and water supply in Navsacha Pada in aarey colony mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वातंत्र्यानंतर 72 वर्षांनी आरेतील नवसाच्या पाड्याला मिळणार वीज!

स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर आरेच्या नवसाच्या पाड्याला अखेर वीज मिळणार आहे. मुंबई पशुवैदकीय महाविद्यालयाचे प्रभारी मालमत्ता अधिकारी यांनी नवसाच्या पाड्याला विद्युत व जल जोडणी देण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले. ...

मॅंगो पाणी पुरी आणि मॅगी पुचका पुरी खाल्ली आहे का? - Marathi News | Eat mango Panipuri and magi puchka puri | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मॅंगो पाणी पुरी आणि मॅगी पुचका पुरी खाल्ली आहे का?

मॅंगो पाणी पुरी आणि मॅगी पुचका पुरी खाल्ली आहे का? ...

म्हाडाच्या 217 सदनिकांची सोडत जाहीर  - Marathi News | MHADA Lottery 2019 Results Declared For Mumbai Board | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :म्हाडाच्या 217 सदनिकांची सोडत जाहीर 

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकिय लॉटरीला रविवारी (2 जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सुरुवात झाली आहे. सहकार नगर ... ...

म्हाडाची सोडत जाहीर, राशी कांबळे ठरल्या पहिल्या भाग्यवान विजेत्या - Marathi News | Rashi Kamble is first lucky winner in the MHADA Lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाची सोडत जाहीर, राशी कांबळे ठरल्या पहिल्या भाग्यवान विजेत्या

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 217 सदनिकांच्या संगणकिय लॉटरीला रविवारी (2 जून) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सुरुवात झाली आहे. सहकार नगर चेंबूर येथील अल्प उत्पन्न गटातील अर्जदारांची पहिली लॉटरी काढण्यात आली. ...

पशू-पक्ष्यांना दृष्टी देणारा देशातील पहिला अद्ययावत दवाखाना मुंबईत - Marathi News | The first ever medical center in the country, which gives vision to animals and birds, is located in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पशू-पक्ष्यांना दृष्टी देणारा देशातील पहिला अद्ययावत दवाखाना मुंबईत

प्राणिमित्र महिला डॉक्टर; पशुवैद्यकीय क्षेत्रात नवे पर्व सुरू करण्याची इच्छा ...

मुंबई शहरातील ५0 टक्के खड्डे बुजविणे अजूनही शिल्लकच - Marathi News | It is still about 50 per cent potholes in Mumbai city | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई शहरातील ५0 टक्के खड्डे बुजविणे अजूनही शिल्लकच

मुंबईमध्ये होणाऱ्या अपघातांना कारणीभूत असलेल्या महत्त्वाच्या कारणांमध्ये खड्डे हे एक कारण आहे. गेल्या वर्षी घाटकोपरमधील खराब रस्त्यामुळे वाहन पलटी होऊन वडिलांसह एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. ...

मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा - Marathi News | Chief Minister reviewed monsoon preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

पावसाळ्यातील तयारीसंदर्भात सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. या काळात पुनर्वसन व योग्य तयारी केल्यास संभाव्य आपत्ती टाळू शकतो. ...