मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर पाच रूग्णांना अंधत्व आल्याच्या प्रकरणात जोगेश्वरी ट्रॉमा केअर सेंटरच्या तीन परिचारिकांना निलंबित तर एका डॉक्टरची सेवा खंडित करण्यात आली आहे. ...
तंबाखूचे व्यसन सोडविण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न होत असताना, दुसरीकडे मात्र तंबाखूचे व्यसन दूर करण्यासाठी येणारे रुग्ण समुपदेशनाकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. ...
विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ली कार्बुझिए या फ्रेंच वास्तुरचनाकाराने शहरे म्हणजे मानवाच्या ‘वस्तीची यंत्रे’ अशी संकल्पना मांडली आणि बघता बघता ती जागतिक झाली. भौतिकशास्त्र आणि यंत्र-तंत्र क्रांतीचा तो प्रभाव होता. ...
वन्यप्राणी जंगलाकडून शहरात अथवा मानवी वस्तीकडे झेपावू लागले आहेत, कारण त्यांचा जंगलातील अधिवास तर धोक्यात आला आहेच; शिवाय भक्ष्य व पाण्याच्या शोधार्थ त्यांना त्याखेरीज पर्यायही उरलेला नाही. ...
शिवसेनेची एकही मागणी मान्य करायला भाजपाची तयारी नाही, तर दुसरीकडे भाजपासोबत घरोबा करण्याचे ठोस कारण सापडत नसल्याने शिवसेनाही ‘लाईन क्लिअर’ करायला तयार नाही. ...