लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
कबड्डी : जय भारत मंडळ दुसऱ्या फेरीत दाखल - Marathi News | Kabaddi: Jay Bharat Mandal entered the second round | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :कबड्डी : जय भारत मंडळ दुसऱ्या फेरीत दाखल

दुर्गामाता स्पोर्ट्सने चुरशीच्या लढतीत गुड मॉर्निग स्पोर्ट्सचा ३२-२८असा पाडाव केला. ...

महापौर बुध्दिबळ: ग्रँडमास्टर फारुखला भारताच्या मुथय्याने बरोबरीत रोखले - Marathi News | Mayor Prudhbol: Grandmaster Farrukh has been tied to the Indian player Muthiah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महापौर बुध्दिबळ: ग्रँडमास्टर फारुखला भारताच्या मुथय्याने बरोबरीत रोखले

जॉर्जियाचा ग्रँड मास्टर पँटसुलिया लेव्हानने भारताचा इंटरनॅशनल मास्टर हिमल गुसैनला (इलो २४०४ ) पराभूत करून विजयीदौड कायम राखली. ...

राज्यातील ५०० सहाय्यक निरीक्षकांना बढती - Marathi News | Promoting 500 Assistant Observers in the State | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राज्यातील ५०० सहाय्यक निरीक्षकांना बढती

मुंबई ठाण्यातील दिडशेवर अधिकाऱ्यांचा समावेश ...

अभिवाचन म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया : धनश्री लेले, पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर - Marathi News | Address is the foundation of human culture: Dhanashree Lale, Panambari Kanthav Vichar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अभिवाचन म्हणजे मानवी संस्कृतीचा पाया : धनश्री लेले, पितांबरी कंठवटी अभिवाचन स्पर्धेचा अंतिम निकाल जाहीर

संगीता धनकुटे शिक्षक गटातून तर आशिष भिडे खुला गटातून प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.  ...

Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकल 20 मिनिटे उशिराने - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted 11 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, लोकल 20 मिनिटे उशिराने

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक मंगळवारी विस्कळीत झाली आहे. कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 20 मिनिटे उशीराने धावत आहेत. ...

वसईत आढळला दुर्मीळ ‘कावासाकी’ तापाचा रुग्ण - Marathi News | Vasaiath was found in the rare 'Kawasaki' fever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईत आढळला दुर्मीळ ‘कावासाकी’ तापाचा रुग्ण

मीरा रोडमध्ये उपचार : आठ महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचविण्यात यश ...

वायू वादळाचा धोका ओसरला; मुंबईला पावसाचा इशारा कायम - Marathi News | The risk of wind storms subsides; Monsoon remained a monsoon for Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायू वादळाचा धोका ओसरला; मुंबईला पावसाचा इशारा कायम

मान्सून कर्नाटकच्या वेशीवर; महाराष्ट्रात दाखल होण्यास १५ जूननंतरचा कालावधी उजाडेल, हवामान खात्याने वर्तविला अंदाज ...

मराठी वाचवा अभियान - मराठीच्या सक्षमीकरणासाठी साहित्यिक आक्रमक - Marathi News | Marathi Save Campaign - Literary aggressor for the empowerment of Marathi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी वाचवा अभियान - मराठीच्या सक्षमीकरणासाठी साहित्यिक आक्रमक

प्रलंबित मागण्यांसाठी साहित्य संस्था एकवटल्या; अधिवेशनादरम्यान आझाद मैदानात धरणे ...