मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
जगातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल (टी-2) पायाभूत सुविधांच्या बाबतीत 'सर्वोत्तम' ठरले आहे. ...
संपाबाबत मुंबईतील एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एएआय) कार्यकारी संचालक कार्यालयातील कर्मचाºयांनी केलेल्या मतदानात तब्बल ९५ टक्के कर्मचाºयांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता ...
अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जगतात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मॅस्टेक प्रोजेक्ट डीप ब्ल्यू या नुकत्याच झालेल्या स्पर्धेत सार्वजनिक शौचालये, तेथील अस्वच्छता व उपायांबाबत भायखळा येथील साबू सिद्दिक महाविद्यालयाचा प्रकल्प नावीन्यपूर्ण ठरला. ...