मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
सैन्य दलात भरती होऊन कर्नल होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही, म्हणून उत्तर प्रदेशातील तरुणाने सैन्य दलाच्या पोषाखात थेट विधानभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ...
मुलुंडच्या मर्डर मिस्ट्रीचा ५ महिन्यांनी उलगडा करण्यास नवघर पोलिसांना यश आले आहे. योगेश राणे असे आरोपीचे नाव असून, तो आधीच्याच घटनास्थळी तिस-या हत्येच्या प्रयत्नात असताना नवघर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. ...
मुरूड समुद्रकिनारी पॅरासेलिंग अपघातात झालेल्या एका मुलाच्या मृत्यूची चौकशी करून एक महिन्याच्या आत दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी सोमवारी विधानसभेत दिले. ...
‘मेड बाय मी...’ अशी कॅप्शन देत, आपल्या हाताने बनविलेल्या एखाद्या पदार्थाचा फोटो फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टावर अपलोड होतो. त्यावर लाइक्स, कमेंट्सचा पाऊस पडत असतानाच, ‘तुला जमत नव्हतं का हे?’ अशा प्रकारची एखादी नकारात्मक कमेंट पडते आणि मनोधैर्यच खचते. ...
अमरावती विद्यापीठातील खासगी कर्मचारी आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या संगनमताने अभियांत्रिकी मेकॅनिक्स विषयाचा पेपर फुटल्याचे वडेट्टीवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. ...