मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
चांगल्या पदाच्या हट्टापायी अजॉय मेहता मुंबईकरांच्या सोयीसुविधांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे त्यांनी चांगलं काम करावं अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे ...
महापालिकेच्या मुख्यालयापासून जवळच असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळला. ...
ट्रॅफिक सिग्नलचा वापर फक्त वाहतूक कोंडीवर नियंत्रणासाठी होतो असं नव्हे तर वाहन चालकांचा जीवही वाचवण्यासाठी होतो हे कालच्या पूल कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर स्पष्ट झालं आहे. ...