मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ग्रँटरोड येथील नाना चौकातील पाण्याच्या टाकीत पाच कामगार पडल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (16 मार्च) ही घटना घडली असून यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जो अपघात झाला तो मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. कारण देशात आर्थिक राजधानी असलेल्या या शहराची गर्दी वाढत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी शहराच्या रचनेत काही बदल करणे गरजेचे आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ...
शिवसेना पक्षप्रमुख युती करण्यात गर्क आहेत. ते सत्ता मिळवण्यासाठी मग्न आहेत. म्हणून इथे यायला त्यांच्याकडे वेळ नाही. खरंतर त्यांना मुंबईची चिंता कधीच नव्हती अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...